"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १०७:
* हौशी रंगभूमी
==नाट्यगृहे==
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
ओळ ११५:
* अंकुशराव लांडगे नाट्यगृह , भोसरी(पिंपरी-चिंचवड)
* डॉ.अ. ना.भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* आनंद विधान ,अहमदनगर
* आंबेडकर भवन , कॅम्प(पुणे)
* उद्यान प्रसाद , पुणे
* एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर , नरिमन पॉइन्ट (मुंबई)
* औंधकर नाट्यगृह ,बार्शी
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह , पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* कालिदास ,नाशिक
* कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन(मुंबई)
* कावसजी पटेल हॉल , धोबी तलाव(मुंबई)
* काळे सभागृह , पुणे
* केशवराव भोसले (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
* गडकरी , ठाणे
* गणेश कला केंद्र ,पुणे
* गणेश नाट्यगृह , इचलकरंजी
* गरवारे महाविद्यालय सभागृह , पुणे
* गर्दे वाचनालयाचे सभागृह , बुलढाणा
* गोखले सभागृह ,पुणे
* घाटे नाट्यगृह , सातारा
* चंद्रशेखर ऑडिटोरियम , पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
* चिंदोडी लीला रंगमंदिर , बेळगाव
* छबिलदास रंगमंच , दादर(मुंबई)
* जोशीलोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
* झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.),नरीमन पॉइन्ट(मुंबई)
* टिंबर भवन , यवतमाळ
* टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
* तमिळ संघम्(षण्मुखानंद) ,माटुंगा
* तेजपाल ऑडिटोरियम , गोवालिया टँक(मुंबई)
* दर्शन हॉल , चिंचवड
* दादासाहेब गायकवाड , नाशिक
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह) , परळ(मुंबई)
* दीनानाथ मंगेशकर , विले पार्ल पूर्व(मुंबई)
* नूतन मराठी विद्यालय, पुणे
* नेहरू मेमोरियल हॉल ,पुणे
* पत्रकार भवन , पुणे
* परशुराम सायखेडकर ,नाशिक
* पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
* पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग , मरीन लाइन्स(मुंबई)
* पाटोळे नाट्यगृह , मलकापूर
* पाटोळे नाट्यगृह , खामगाव
* पुरंदरे नाट्यगृह , पंढरपूर
* पृथ्वी थिएटर , जुहू चर्च रोड(मुंबई),
* फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे
* बाकानेर , नागपूर
* बालगंधर्व ,जंगली महाराज(पुणे)▼
* बागडे नाट्यगृह , अहमदनगर
▲* बालगंधर्व , जंगली महाराज(पुणे)
* बालगंधर्व , मिरज
* बालप्रसार , नागपूर
* बालमोहन ,शिवाजी पार्क(मुंबई)
* बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई)
* बिर्ला मातुश्री , मरीन लाइन्स(मुंबई)
* ब्रह्मानंद ,नाशिक
* भरत नाट्य मंदिर , सदाशिव पेठ(पुणे)
* भाईदास , पार्ले(मुंबई)
* भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* भावे स्कूल सभागृह , पेरूगेट(पुणे)
* भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
* मॉडर्न हायस्कूलचे सभागृह , पुणे
* मेकॉनकी नाट्यगृह , सोलापूर
* यशवंतराव चव्हाण ,कोथरूड(पुणे)
* यशवंतराव चव्हाण , बॉम्बे रेक्लमेशन(मुंबई)
* रंगभवन खुले नाट्यगृह , धोबी तलाव(मुंबई)
* रंगशारदा , वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)▼
* रघुवीर,नागपूर
* रमणबाग , पुणे
* रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी(मुंबई)
* रामकृष्ण मोरे, चिंचवड
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
▲* रंगशारदा , वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)
* रावसाहेब गोगटे रंगमंदिर , बेळगाव
* लक्ष्मीप्रसार , कोल्हापूर
* लक्ष्मीविलास , जळगाव
* लेडी रमाबाई हॉल , एस. पी.कॉलेज(पुणे)
* वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* वागळे हॉल , खाडिलकर रोड, गिरगाव(मुंबई)
* विजयानंद , धुळे
* विजयानंद, नाशिक
* विष्णुदास भावे , वाशी(नवी मुंबई)
* वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर ,अमरावती
* शांतादुर्गा , कणकवली
* शाहू स्मारक मंदिर ,कोल्हापूर
* शिवाजी नाट्यगृह , कोल्हापूर
* [[शिवाजी मंदिर]] , दादर(मुंबई)
* षण्मुखानंद(तमिळ संघम्) , माटुंगा(मुंबई)
* श्रीराम , अकोले(विदर्भ)
* संगीत नाट्यगृह , सोलापूर
* सदासुख , सांगली
* सायखेडकर ,नाशिक
* सुदर्शन रंगमंच , पुणे
* स्नेहसदन , पुणे
* हनुमान नाट्य मंदिर , दाभोळ
* हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव(मुंबई)
*
==पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे==
* आनंदोद्भव , पुणे
* आर्यभूषण, पुणे
* किर्लोस्कर , पुणे
* नटराज रंगमंदिर ,पुणे
* पूर्णानंद , पुणे
* बहुरूपी मंदिर, पुणे
* बाजीराव , पुणे
* भानुविलास . पुणे
* महाराष्ट्रीय मंडळ ,पुणे
* ललकार ,पुणे
* लक्ष्मीविलास , पुणे
* लिमये नाट्यमंदिर , पुणे
* वेदशास्त्रोत्तेजक सभा , पुणे
* सरस्वती मंदिर , पुणे
==मुंबईतील जुनी बंद झालेली नाट्यगृहे==
* ऑपेरा हाउस
* एम्पायर
* एलफिन्स्टन
* कॉरोनेशन
* गेइटी
* ग्रॅन्ड
* नॉव्हेल्टी
* प्रिन्सेस
* बॉम्बे
* भांगवाडी
* रॉयल
* रिपन
* व्हिक्टोरिया
===नाटकाचे आद्य प्रवर्तक===
|