"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०६:
* हिंदी रंगभूमी
* हौशी रंगभूमी
 
==नाट्यगृहे==:
 
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
 
'''महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :'''
 
* डॉ.अ. ना.भालेराव नाट्यगृह (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर , नरिमन पॉइन्ट (मुंबई)
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह , पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* छबिलदास रंगमंच , दादर(मुंबई)
* झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह) , परळ(मुंबई)
* दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह , विले पार्ल पूर्व(मुंबई)
* पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग , चर्चगेट(मुंबई)
 
===नाटकाचे आद्य प्रवर्तक===
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले