औरंगाबाद जिल्ह्यात आदिवासी ठाकर, व आदिवासी भिल्ल आहेत. ते अजिंठ्याच्या डोंगरात जीवन जगत आहेतराहतात. कन्नड तालुका, नांदगाव तालुका, सोयगाव तालुका,सिल्लोड तालुका चाळीसगाव तालुका आणि खुल्ताबादतालुकाखुल्ताबाद तालुका या परिसरात मोडणाऱ्या भूभागातभूभागांत जवळ जवळ तीस हजार आदिवासी ठाकर राहतात. त्यांचे देव देवतादेवदेवता, रुढी परंपरारुढीपरंपरा ,चालीरीती, पोषक, खानपान आदि हेवगैरे अकोला संगमनेर, कळसू आईकळसूबाई परिसरातील आदिवासी ठकरा प्रमाणेचठाकरांप्रमाणेच आहेत. त्यांचेशीत्यांच्याशी यांचे नाते संबंधनातेसंबंध आहेत. आदिवासी ठकराच्याठाकरांच्या या परिसरात खोलापूर, गुजर्दारीगुजरदारी, कलंकी, शिप्घात(?), रंजाची वाडी, माणिकपुंज, काळदरी, तिसगाव, निरगुडी, पिप्री, लोन्जेलोंजे, चिवली, आदी अशा तीस वाड्या आहेत. या वाडी वाडीतवाडीवाडीत आगिवले, वारधे, सिद्सिद, सवत, पथवे, आवाले अशी तीस प्रकाराची आडनावे (कुलनामे) आढळतात. कुलनामानुसार त्यांचे देव्हारे विविदविविध ठिकाणी आहेत.
या परिसरात आदिवासी ठाकर यांचे वास्तव्य गेल्या १०० ते १५० वर्षापासूनचे आहे. मात्र त्यांची दखलआजवरदखल आजवर घेतली गेली नव्हती. त्यांना आदिवासी जातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते, सोयी सोई-सवलती, शासकीय योजनांचा लाभ काही काहीवगैरे मिळत नव्हते.
==व्यूत्पत्तीव्युत्पत्ती/उत्पत्ती ==
अजंठा डोंगर परिसरातील ठाकर हिही जमात ठाकर, ठाकूर,ठाक-याठाकर्या या नावांनी ओळखली जाते. संस्कृती कोशात संगीतल्यासांगितल्या प्रमाणे हे ठाकर घोंगड्या तयार करणे, नंदीबैल फिरविणे, बाहुल्यांचे खेळ करणे हिही कामे मुळीच करतांना आढळत नाहीत. महाल देशातून आले ते म ठाकर, म म्हणजे मोठे, व क म्हणजे कनिष्ठ, किंवा चाफेकरांचे मते बोलीत क व म चा वापर पुन्हापुन्हा वापर केल्याने क व म हिही नावे या क व म ठाकराना पडली असावीत. त्यांचेत्यांच्या पोशाखा बाबतपोशाखाबाबत काही दंत कथादंतकथा सांगितल्या जातात.
जसे,कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकर वाडीच्या देवाजी काळूजी आगिवले यांनी सांगितले की ठाकर हे मुळचे मुंगी पैठणचे निझामाच्या जाचामुळे ते बालाघाट, कोकण,जुन्दारखोरा, महालदेश, या ठिकाणी डोंगर दरया-खोऱ्यात लपले. तीन पिढ्यापासून पैठण सोडले. तेथून ते कोकणातील टाकेद गेले. तेथून ते नासिक व औरंगाबाद जिल्ह्यात गेले.निझामांशी दोन हात करतांना बायकांनी आपले लुगडे आडवे खोचून गुंडाळले व युद्धास सज्ज झाले. पळापळीत जो वेश घेतला तो अद्यापही तसाच आहे. हा लढा शिवकाळात दिला असेही सांगितले जाते. ▼
पाथवे नावाचे ठाकर पळून पिठ्या डोंगरात गेले. तेथून ते वैतर डोंगरात गेले.ते गाव धरणात बुडाले. तेथून ते घोतीपासून ५ मैल दूर असलेल्या धनुली या गावी आले.तेथून बहिरवाडी आले.पथवेचा देव्ह्वारा हा धनुली हून बहिरवाडी हलवला. ▼
शिवकाळात ठाकर हे मालवे होते, पथवे यांना जहांगिरी दिली, मेंगाळ ठाकर चपरासी होते, गावंडे ठाकर हे कोतवाल होते, गुन्हेगाराला तव्यावर हुबे करणे हे काम कोतवाल करी. ▼
अशा विविद दंतकथा आढळतात.
▲ जसे,कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकर वाडीच्या देवाजी काळूजी आगिवले यांनी सांगितले की ठाकर हे मुळचेमूळचे मुंगी पैठणचे . निझामाच्यानिजामाच्या जाचामुळे ते बालाघाट, कोकण, जुन्दारखोराजुंदारखोरा, महालदेश, या ठिकाणी डोंगर दरया-खोऱ्यातदऱ्याखोऱ्यात लपले. तीन पिढ्यापासून पैठण सोडले. तेथून ते कोकणातील टाकेदटाकेदला गेले. तेथून ते नासिकनाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात गेले. निझामांशी निजामाच्या सैनिकांशी दोन हात करतांना बायकांनीबायका आपले लुगडे आडवे खोचून गुंडाळलेगुंडाळत व त्या युद्धास सज्ज झालेहोत असत. पळापळीत जो वेश घेतला तो अद्यापही तसाच आहे. हा लढा शिवकाळातशिवाजीच्या काळात दिला असेही सांगितले जाते.
==संक्षीप्त आढावा आणि ओळख== ▼
▲ पाथवे नावाचे ठाकर पळून पिठ्या डोंगरात गेले. तेथून ते वैतर डोंगरात गेले. ते गाव धरणात बुडाले. तेथून ते घोतीपासून ५ मैल दूर असलेल्या धनुली या गावी आले. तेथून बहिरवाडी आले. तेव्हा त्यांनी पथवेचा देव्ह्वारादेव्हारा हा धनुलीधनुलीहून हून बहिरवाडीबहिरवाडीला हलवला.
▲शिवाजीच्या शिवकाळातकाळात ठाकर हे मालवेमावळे होते, पथवे यांना जहांगिरीजहागिरी दिलीमिळाली, मेंगाळ ठाकर हे चपरासी होते , तर गावंडे ठाकर हे कोतवाल होते ,. गुन्हेगाराला तापलेल्या तव्यावर हुबेउभे करणे हे काम कोतवाल करी . अशा विविध दंतकथा ऐकू येतात.
▲== संक्षीप्तसंक्षिप्त आढावा आणि ओळख==
==पार्श्वभूमी==
==वर्णन ==
==संदर्भ ==
<references/>
आदिवासी ठाकर (समाजशास्रीयसमाजशास्त्रीय अभ्यास) लेखक-डॉ.रमेश सूर्यवंशी ,अभ्यासिका प्रकाशन १, जून २०१०. ISBN -13-978-81-920256-3-6.
==हेसुद्धा पहा ==
== लेखात प्रयूक्तप्रयुक्त संज्ञा ==
===शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा===
{| class="wikitable"
|-
|प्रयूक्तप्रयुक्त शब्द || विशेष संदर्भ/अर्थ छटा
|-
| 3 || 4
|