"गंध (मराठी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४६:

==पार्श्वभूमी==
सचिन कुंडलकर यानी तीन कथा एकाच चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय वा तो त्यानी अतिशय सुंदर चौकटीत बसवीलाय. तिन्ही कथा एकमेकन बांधून ठेवतात एका धाग्यामधे तो म्हणजे '''गंध - सुगंध'''.
२. '''लग्नाच्या वयाची मुलगी'''
३. '''औषध घेणारा माणूस'''

या तीन कथा एकाच चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांनी तो अतिशय सुंदर चौकटीत बसबला आहे. तिन्ही कथा एकमेकांना एका धाग्यामधे बांधून ठेवतात.

''' 1] लग्नाच्या वयाची मुलगी :- '''

'''लग्नाच्या वयाची मुलगी''' ही पहिली कथा पुण्याच्या सदाशिव पेठेतीलपेठेतल्या साधारण घरची जशीच्या तशी मांडलेली कहाणी आहे. या घरातली मुलगी ही ब्राम्हण मध्यमवर्गीय कुटुंबातील, काळी सावळी, आहे. तिचे लग्न लवकर व्हावे ही तिच्या आईवडिलांची इच्छा, पण दुर्दैवाने तिचे लग्नतसे जमतघडत नाही. आईबाप खूप साधे सरळ, मुलगी सुधालाडात लाडतवाढलेली वाढलेली,आणि आई रोज देवाला नवस बोलणारी. मुलीला खूप स्थळस्थळे येतात आणि मुलीला पाहण्याचे रोजच प्रयोग होततहोतात. कथेतील नायिका ही मुलगी कला विद्यालयात कारकून आहे. , तिचे वय पाखरासारखे भिरभिरण्याचेच आहे. तिला नेहमी वाटतवाटते, की तिच्या वर कुणीतरी प्रेम करावकरावे, तीहीती कुणालाकुणालातरी आवडावी. पण बिचारीचे नशीब सातसाथ देत नाही.
महाविद्यालयातमहाविद्यालयातल्या तिचीतिच्या एक विनोदी मैत्रीण असते,मैत्रीणीजवळ ती नेहमी तिच्या जवळ मनातीलमनातल्या भावना बोलतेबोलून दाखवते, पण त्या तिला नाहीकळत काळातनाहीत, म्हणून तिला बरेचाबरेचदा तिचामैत्रिणीचा रागरागही सुधा येतेयेतो. तिच्या कामाच्या ठिकाणीजागी कला महाविद्यालयात शिकणारा मुलगा तिच्या जवळून गेला की एक मस्त मंद सुगंध येतो. या सुगंधनेसुगंधाने तीही व्याकुलमुलगी होतेव्याकुळ होत राहते. तिला तो सुगंधासुगंध हवा हवाहवाहवासा वाटतो. तो सुगंधासुगंध जरीजेव्हा आलायेतो की तिला जाणीव होते की तो जवळ पासजवळपास असावा. एकएके दिवसदिवशी खरे म्हणजेत्या मुलाचा ठावठावठिकाणा ठिकाणा शोध घेण्यासाठीशोधण्यासाठी ती त्याचात्याच्या मागेमागेमागे जतेजाते.त्यचि तिला कळते की, त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती फारफारच बेटाचीबेताची असते. तो दिवसा महविध्यालयातमहविद्यालयात शिक्षण घेऊनघेत रात्रीअसतो नोकरीआणि रात्री एका उदबत्त्यांच्या कारखान्यात काम करत असतो. उदबत्त्यांचा सुगंध आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध असा मेळ साधण्याची कल्पना काही और आहे.

''' 2]औषध घेणारा माणूस :- '''

==उल्लेखनीय==