"बी. रघुनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''फुलारी''' ऊर्फ '''बी.रघुनाथ''' ऊर्फ '''भगवान रघुनाथ कुळकर्णी''' हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१३ रोजी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षाणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले.
१९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले. दुर्दैवाने कार्यालयात काम करीत असतानाच त्यांचे ७ सप्टेंबर १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.
 
बी.रघुनाथ यांनी सन १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.
==बी रघुनाथ यांची साहित्यसंपदा==
 
==बी.रघुनाथ यांच्या गाजलेल्या कविता==
 
१. आज कुणाला गावे?
 
२. उन्हात बसली न्हात
 
३. कशाला मुखी पुन्हा तांबुल?
 
४. घन गरजे
 
५. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली
 
६. ज्वार
 
७. टिचकी
 
८. ती तुमच्यावर हसली रे
 
९. तुजवर लिहितो कविता साजणी
 
१०. ते न तिने कधि ओळखले
 
११. दुपार
 
१२. नेस नवी साडी
 
१३. पडली बघ झाकड
 
१४. पुन्हा नभाच्या लाल कडा
 
१५. मुलीस आला राग
 
१६. या जगताची तृषा भय़ंकर
 
१७. लहर
 
१८. सांज
 
==गाजलेल्या लघुकथा==
 
१. आकाश
 
२. काळी राधा
 
==मृत्यू==
 
१९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले. दुर्दैवाने कार्यालयात काम करीत असतानाच त्यांचेबी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.
 
==बी रघुनाथ यांनी लिहिलेली पुस्तके==
 
बी.रघुनाथ यांनी सन १९३० ते १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली.