"मोनोरेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
[[Image:Seattle Center Monorail (Westlake Center).jpg|thumb|230px|right|[[वॉशिंग्टन]] ([[उत्तर अमेरिका]]) मधील [[:en:Seattle Center Monorail|एस सी एस (SCS) मोनोरेल]], स्ट्रॅडल-बीम प्रकारची मोनोरेल]]
'''मोनोरेल''' ही एका रुळाच्या आधाराने रुळाच्या बाजूने, रुळावरून किंवा रुळाला लटकून धावणारी आगगाडी किंवा तिची परिवहन प्रणाली आहे. या प्रणालीतील रूळ सामान्य लोहमार्गात वापरल्या जाणार्या रुळासारखा लोखंडी असतो किंवा काँक्रीटच्या तुळईसारखा असतो. या रुळाला किंवा तुळईला घट्ट धरून किंवा त्यावरून या प्रणालीतील वाहने, अर्थात डबे, सरपटत जातात. अशा प्रणालीतील तुळईला देखील मोनोरेल असे संबोधले जाते. पूर्वी मोनोरेलमध्ये लोखंडी रूळ वापरत. इ. स. १८९७ च्या सुमारास ''मोनो'' (एकेरी) आणि ''रेल'' (लोखंडी रूळ) या शब्दांपासून मोनोरेल शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचे आढळते.<ref>[http://www.etymonline.com/index.php?term=monorail मोनोरेल शब्दाची व्युत्पत्ती (इंग्रजीत)]</ref> ही परिवहन प्रणाली ''रेल्वे'' या वर्गात मोडते<ref>[http://dictionary.reference.com/browse/monorail Dictionary.com मोनोरेल शब्दाची परिभाषा (इंग्रजीत)]</ref>. ''मोनोरेल'' या संज्ञेशी जमिनीपासूनच्या उंचीचा संबंध नसून, प्रामुख्याने ''एकेरी मार्गिकेच्या आधारावर चालणारी प्रणाली'' या संकल्पनेशी आहे. जगातील काही शहरांमधे मोनोरेल जमिनीलगत किंवा भुयारातून देखील धावताना आढळतात {{संदर्भ हवा}}. [[:en:SAFEGE|सेयफिज]] प्रकारच्या उभारणींमधे मोनोरेलचे डबे तुळई किंवा रुळाच्या वरून न सरकता त्यावरून लटकवलेले असतात (उदा. जपान मधील [[:en:Chiba Urban Monorail|चिबा अर्बन मोनोरेल]]).
==मोनोरेल आणि रेल्वेवर आधारित इतर परिवहन प्रणाली==
ओळ १८:
===फरक===
इतर परिवहन प्रणालींच्या मार्गिकांच्या तुलनेत,
*या प्रणालीतील मार्गिका इतर परिवहन प्रणाली अथवा पादचारी मार्गांना भेदत नाहीत. प्रणालीतील मार्गिका बहुधा उंचावरून किंवा जमिनीखालून जात असल्यामुळे पूर्णपणे स्वतंत्र व
*या प्रणालीतील मुख्य तुळई वाहनांना आधार देते व मार्गदर्शन करते. या उलट [[:en:Sapporo Municipal Subway|सॅप्पोरो म्युनिसिपल सबवे]]च्या [[:en:Rubber-tyred metro|रबरी टायरवर आधारित मेट्रो]]मधील वाहने, रबरी टायरवर पळतात व आतील बाजूस असलेली लोखंडी चाके रुळांचा आधार घेऊन फक्त मार्गदर्शन करतात.
*या प्रणालीत विद्युत ऊर्जा ग्रहणासाठी [[:en:pantograph (rail)|पॅण्टोग्राफ]]चा वापर होत नाही. त्याऐवजी, मुख्य तुळईवर एका बाजूला वीज वाहक लोकंडी पट्टी असते आणि या पट्टीच्या सतत
===मॅगलेव===
|