"नवरत्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४२:
काही अधिक पंक्ती ( स्रोत हवा आहे) <br />
सुवर्णं रजतं मुक्ता [[राजावर्तं]] प्रवालकम् । <br />
रत्नपञ्चकमाख्यातं शेषं वस्तु प्रचक्षते
अर्थ : सोने, चांदी, मोती, राजावर्त आणि पोवळे ही पंचरत्ने म्हणून प्रसिद्ध आहेत.
आणखी :
ओळ ५०:
गोमेदकं पुष्परागं वैडूर्यमपि विद्रुमम् ।
पञ्चरत्नैः सहैतानि नवरत्नानि निर्दिशेत् ।। (आनंदकंद--२,८.१६५)
अर्थ : माणिक, मोती, हिरा, नीलम आणि मरकत(पन्ना) ही पंचरत्ने आणि गोमेद, पुष्कराज, वैडूर्य आणि
आणखी :
कनकं कुलिशं नीलं पद्मरागं च मौक्तिकम् ।
एतानि पञ्चरत्नानि रत्नशास्त्रविदो विदुः ॥
अर्थ : सोने, हिरा, नीलम, पद्मराग आणि मोती यांना रत्नशास्त्रात पंचरत्ने म्हटले आहे.
|