"पद्मिनी (स्त्रीविशेष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
प्राचीन [[भारत|भारतीय]] सौंदर्यशास्त्रानुसार तरुण स्त्रियांच्या बोलण्या-चालण्या-वागण्यावरून आणि स्वभाव-प्रवृत्तींनुरूप कल्पिलेल्या चार स्त्रीविशेषांपैकी '''पद्मिनी''' हा एक प्रकार होय. चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी हे अनुक्रमाने अन्य तीन होत. {{संदर्भ हवा}}.
पद्मिनीला ''सायुज्यता'' असेही नाव आहे. [[सायुज्यता]] ही मोक्षाची
आदि शंकराचार्यांच्या लघुवाक्यवृत्तीतले या संबंधीचे श्लोकः
देव गंधर्व यक्ष स्वर्गावासी । तेथून जरी सत्यलोकवासी ।
हे उत्तम गति असे जीवासी । परी संसृति न चुके ॥३८॥
'''सलोकता समीपता''' । तिसरी ते मुक्ति '''स्वरूपता''' ।
चौथी सगुण ही '''सायुज्यता''' । परी भ्रमणें न चुके ॥३९॥
सायुज्यांत जे उर्ध्व गती । तयाही म्हणावी संसृती ।
मा अधमत्वें जे मरती जन्मती । तेथें बोलणें नको ॥३४०॥
जोंवरी अज्ञान न फिटे । जंव स्वरूपज्ञान नव्हे गोमटें ।
तोंवरी संसृति न पालटे । जन्ममरणरूप ॥४१॥
== पद्मिनीचे गुणविशेष ==
|