"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांतपैकी एक म्हणजे जयंत्या साजर्‍या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजर्‍या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या शिवजयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.
 
 
==अ-औ==
* [[अक्कलकोटस्वामी]] जयंती ([[चैत्र शुद्ध द्वितीया]])
* [[अण्णा भाऊ साठे]] जयंती ([[१ ऒगस्ट]])
Line ११ ⟶ १३:
* [[बाबासाहेब आंबेडकर]] जयंती ([[१४ एप्रिल]])
* औद्योगिक सुरक्षा दिवस ([[२ नोव्हेंबर]])
 
==क-ग==
* [[कबीर]] जयंती ([[ज्येष्ठ पौर्णिमा]])
* [[कल्की]] जयंती ([[श्रावण शुद्ध पंचमी]])
Line २३ ⟶ २७:
* [[गीता]] जयंती ([[मार्गशीर्ष शुद्ध एकादशी]])
* [[गोविंदसिंह]] जयंती ([[५ जानेवारी]])
 
==च-ज==
* [[चैतन्य]] जयंती ([[फाल्गुन/होळी पौर्णिमा]])
* [[जलाराम]] जयंती ([[कार्तिक शुद्ध सप्तमी]])
* जागतिक कामगार दिवस ([[१ मे]])
* जागतिक दूरसंचार दिवस ([[१७ मे]])
* जागतिक मातृदिनपर्यावरण दिवस ([[८ मे]]जून)
 
* जागतिक महिला दिन/मातृदिन ([[८ मे]])
* जागतिक मुद्रण दिन ([[२४ फेब्रुवारी]])
* जागतिक रक्तदान दिवस ([[१ ऑक्टोबर]])
* जागतिक रेडक्रॉस दिवस ([[८ मे]])
* [[जोतिबा फुले]] जयंती ([[११ एप्रिल]])
 
==ट-न==
* [[लोकमान्य टिळक]] जयंती ([[२३ जुलै]])
* [[तलत महमूद]] जयंती ([[२४ फेब्रुवारी]])
Line ४२ ⟶ ५२:
* [[नारद]] जयंती ([[वैशाख वद्य प्रतिपदा]])
* [[नृसिंह]] जयंती ([[वैशाख शुद्ध चतुर्दशी]])
* [[नेहरू]] जयंती([[बाल दिन]]) ([[१४ नोव्हेंबर]])
 
==प-म==
* [[परशुराम]] जयंती ([[वैशाख शुद्ध/अक्षय्य तृतीया]])
* पर्यावरण दिवस (५ जून)
* [[पार्श्वनाथ]] जयंती ([[मार्गशीर्ष वद्य दशमी]])
* [[पैगंबर]] जयंती([[शिया]])([[१७ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[सुन्नी]]) ([[१२ रबिलावर]])
* [[बसवेश्वर]] जयंती ([[वैशाख शुद्ध द्वितीया]])
* बालदिन (नेहरू जयंती, १४ नोव्हेंबर)
* [[बुद्ध]] जयंती ([[वैशाख पौर्णिमा]])
* [[भानुदास महाराज]] जयंती ([[माघ वद्य अष्टमी]])
Line ५६ ⟶ ७०:
* [[महाराष्ट्र]] दिन ([[१ मे]])
* [[महावीर]] जयंती ([[चैत्र शुद्ध त्रयोदशी]])
 
==य-ज्ञ==
* रक्तदान दिवस (१ ऑक्टोबर)
* [[रविदास]] जयंती ([[माघ पौर्णिमा]])
* [[रवींद्रनाथ टागोर]] जयंती ([[८ मे]])
* [[राणा प्रताप]] जयंती ([[ज्येष्ठ शुद्ध तृतीया]])
* [[राधाकृष्णन]] जयंती([[शिक्षक दिन]])([[५ सप्टेंबर]])
* रेडक्रॉस दिवस (८मे)
* [[श्रीराम]] नवमी ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* राष्ट्रीय अखंडता दिवस ([[४ ऑक्टोबर]])
Line ७८ ⟶ ९६:
* [[श्यामाप्रसाद मुखर्जी]] जयंती ([[६ जुलै]])
* [[शिवाजी]] जयंती ([[पूर्वी वैशाख शुद्ध तृतीया, नंतर फाल्गुन वद्य तृतीया; २००१ सालापासून १९ फेब्रुवारी]])
* शिक्षक दिवस (राधाकृष्णन जयंती, ५ सप्टेंबर)
* संस्कृत दिवस ([[श्रावण/नारळी पौर्णिमा]])
* [[सहस्रबाहू]] जयंती ([[कार्तिक शुद्ध सप्तमी]])
Line ८७ ⟶ १०६:
* [[हनुमान]] जयंती([[चैत्र पौर्णिमा]])
* [[हरगोविंदसिंह]] जयंती ([[ज्येष्ठ वद्य प्रतिपदा]])
* हिंदी दिवस (१४ सप्टेंबर)
* [[हेडगेवार]] जयंती ([[चैत्र शुद्ध प्रतिपदा]])
* [[ज्ञानेश्वर]] जयंती ([[श्रावण शुद्ध सप्तमी]])