"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १९:
==तंत्रज्ञान==
एल्ईडी बनवतांना निर्माण होणार्या प्रकाशाचे रंग हे त्याच्या तरंगलांबीवर अवलंबून असतात. तेव्हा अपेक्षित तरंगलांबीचे फोटोन्स मिळवण्यासाठी P आणि N भागातल्या अर्धवाहक पदार्थाच्या इलेक्ट्रॉन्सच्या पातळीत आवश्यक तो फरक असावा लागतो. त्यानुसार वेगवेगळे अर्धवाहक पदार्थ निवडावे लागतात. एल्ईडी हा जर हवेत मोकळा ठेवला व त्यास विद्युत पुरवठा केला तर आपणास प्रकाश मिळू शकणार नाही. याचे कारण म्हणजे प्रकाशाचा *रिफ्रॅक्टिव इंडेक्स (वक्रीभवनांक) (refractive index) हा गुणधर्म. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसर्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो काही कोनात आपला मार्ग बदलतो. दोन माध्यमांच्या प्रकाशवहनाच्या वेगांतील फरक जेवढा मोठा, तेवढा प्रकाशाचा मार्ग बदलण्याचा कोन मोठा. जेव्हा इलेक्ट्रॉन हे फोटॉन्स निर्माण करतात तेव्हा ते एल्ईडीच्या अंतर्भागात संचार करत असतात. म्हणजे त्यावेळी त्यांचे संचारमाध्यम असते अर्धवाहक पदार्थाचे. या पदार्थांमध्ये प्रकाशाचा वेग त्याच्या हवेतील वेगाच्या तुलनेने
*पारदर्शक पदार्थाचा वक्रीभवनांक=प्रकाशाचा निर्वात प्रदेशातील वेग भागिले प्रकाशाचा त्या पारदर्शक पदार्थामधून जाण्याचा वेग. हवेचा वक्रीभवनांक जवळजवळ १ आहे, म्हणजे प्रकाशाचा हवेतील वेग आणि निर्वातातील वेग जवळजवळ सारखा आहे. क्वार्ट्झसारख्या सेमीकंडक्टरांमधून प्रकाश हळू जात असल्याने त्याचा वक्रीभवनांक सुमारे ४ आहे.
==प्रकार==
==बाह्य दुवे==
|