"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो 117.204.173.115 (चर्चा) यांनी केलेले बदल MerlIwBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद� |
No edit summary |
||
ओळ १:
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती..
==इतिहास==
भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन अहे.
[[भास]] हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच [[कालिदास]] हा
ही नाटके
=== मराठी नाटके===
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे.
संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील
===नाटकाचे आद्य प्रवर्तक===
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.<ref name="मराठीमाती">[http://www.marathimati.com/Maharashtra/Natak_Madhav_Manohar.asp नाटक माधव मनोहर] - [[मराठीमाती]]</ref>
▲मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आणि परंपरा आहे.
== प्रसिद्ध मराठी नाटककार ==
* [[पु.ल. देशपांडे]]
* [[वि. वा. शिरवाडकर]]
|