"रामचंद्र द्विवेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३:
== जीवन ==
रामचंद्र द्विवेदींचा जन्म [[मध्य प्रदेश]]मधील
कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि [[साहिर लुधियानवी]] यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता.
[[भारत-चीन युद्ध|भारत-चीन युद्धाच्या सुमारास]] २६ जानेवारी १९६३ रोजी [[लता मंगेशकर|लता मंगेशकरांनी]] गायलेल्या त्यांच्या ''ऐ मेरे वतन के लोगो'' या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या डोळ्यांत पाणी आणले
कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते.
कवी प्रदीप यांनी ''ऐ मेरे वतन के लोगो'' गीताबद्दल मिळणार्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणार्या संस्थेला मिळवून दिला {{संदर्भ हवा}}.▼
==ऐ मेरे वतन के लोगो==
हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथ्लेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोर्या भागावर हे गाणे लिहिले. आधी आशा भोसले हे गाणे गाणार होत्या, पण संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी ते लता मंगेशकरांना दिले.
▲कवी प्रदीप यांनी ''ऐ मेरे वतन के लोगो'' गीताबद्दल मिळणार्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणार्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्टला एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले.{{संदर्भ हवा}}.
कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तानींना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले.
|