"मोहरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसोंका साग म्हणतात. पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात. या भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे.
मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बर्याच जाती आहेत.
[[चित्र:Mohri_pik.JPG|right|thumb|150px|मोहरीचे पीक]]
[[चित्र:Mohri_fule_pane.JPG|right|thumb|150px|मोहरीच्या रोपा पाने व फुले]]
|