"तुम्मलपल्ले युरेनियम खाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो आंध्र प्रदेशातील
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''तुम्मलपल्लेतुमलापल्ली युरेनीयमयुरेनियम खाण''' ही आंध्र प्रदेशातील वाय.यस.रवाय्‌एस्‌आर जिल्हात असलेली [[युरेनियम]]ची खाण आहे. सन २०११ सालच्याच्या सुधारित सुरुवातीच्या सर्वेक्षणात येथे १५००००दीड लाख टन युरेनीयमचायुरेनियम-२३८चा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनीयमयुरेनियम खाण होइलठरेल.<ref>[http://www.prahaar.in/national/45049.html आंध्र प्रदेशात 49 हजार टन युरेनियमचा साठा] पीटीआय 19 July, 2011</ref>
 
मात्र या युरेनियमचा दर्जा ऑस्ट्रेलियातील युरेनियम-२३५च्या दर्जाचा नाही. तरी हा साठा आठ हजार मेगॅवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प एकूण ४० वर्षे चालवू शकेल.