"बहावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
* '''कुळ:''' Caesalpinaceae
* '''मराठी नाव:''' बहावा, कर्णिकार.
* '''संस्कृत नाव:''' आरग्वध
* '''इंग्रजी नाव:''' Labernum
 
* '''वर्णन''' बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो.<br />पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.<br />बहाव्याच्या, अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणार्‍या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो.<br />बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.<br />फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते.
* '''उपयोग:'''
# कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.
# बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे.
# शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.
# जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी १५ ते २० मिलिलिटर तूप देऊन तिसर्‍या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध(बहावा/ अमलताश)-मगज १५ ते २० ग्रॅम पाण्याबरोबर द्यावा. आरग्वध मगज हा गाभुळ चिंचेसारखा पदार्थ असतो. यामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.
 
[[वर्ग:वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बहावा" पासून हुडकले