"युनिकोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |

ओळ १:
युनिकोड ([[रोमन लिपी]]: ''Unicode'' ;) हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत होत असलेला असा एक कॅरॅक्टर सेट (कॅरॅक्टर
=== कॅरॅक्टर एनकोडिंग ===
'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे कोठल्याही 'कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे'.
:उदाहरणार्थ, कल्पना करा, की एका भाषेत ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ही फक्त पाच अक्षरे आहेत. समजा आपण ठरवले की ही पाच अक्षरे (२१,२२,२३,२४,२५) ह्या पाच आकड्यांनी ओळखायची. असे केल्यास ह्या काल्पनिक भाषेतील कोणताही शब्द किंवा वाक्य आपल्याला हे पाच आकडे वापरून लिहिता येईल. उदा. 'कखग' हा शब्द '२१२२२३' असा लिहिता येईल व 'खघकञ' हा शब्द '२२२४२१२५' असा लिहिता येईल.
येथे (२१,२२,२३,२४,२५) ह्या आकड्यांच्या समूहाचे ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ह्या पाच अक्षरांच्या समूहाशी आपण जे नाते ठरवले त्यास एक कॅरॅक्टर संच म्हटले जाते.
ओळ २५:
राखाडी रंगाचा ठोकळा अक्षरांसाठी सध्या रिकामी ठेवलेली घरे दाखवतो.

जर तुम्हाला सर्व अक्षरे
{{Unicode chart Devanagari}}
== अतिरिक्त वाढवलेले देवनागरी युनिकोड ==
जर तुम्हाला सर्व अक्षरे
{{Unicode chart Devanagari Extended}}

जर तुम्हाला सर्व अक्षरे
{{Unicode chart Vedic Extensions}}
ओळ ५९:
== देवनागरी युनिकोड लेखन नियम ==
===== स्वतंत्र युनिकोड
काही अक्षरे ही दोन युनिकोड जोडून तयार करावी लागतात, परंतु काही अक्षरांना स्वतःचा युनिकोड असतो, तरीही बर्याचदा ही अक्षरे चुकीची लिहिली जातात. जसे की '''ॲ''' च्या जागी '''अॅ''' (ही चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे ).(ही चूक कशी? '''ॲ''' हे अक्षर मराठीत नाही, '''अॅ''' (‘अ’ वर चंद्र) हे आहे.

{| class="wikitable"

! अक्षर !! युनिकोड !!!

| ॲ || U0972 || मराठी अक्षर. (ॲ हे कुठले अक्षर? हे मराठीतच काय पण जगातील कुठल्याही लिपीत नसावे.)

| ॐ || U0950 ||
ओळ ८१:
ऱ +् + य = ऱ्य

:युनिकोड U0931+U094D+U092F = [[ऱ्य]]

(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. '''[[ऱ्य]]''' च्या जागी '''र्य''' ).
'''र्य''' बरोबर आहे, '''[[ऱ्य]]''' चूक! मराठीत ऱ हे अक्षर नाही.)
ऱ +् + ह = ऱ्ह

:युनिकोड U0931+U094D+U092F = [[ऱ्ह]]

(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. '''[[ऱ्ह]]''' च्या जागी '''र्ह''' ).
'''र्ह''' बरोबर आहे, '''[[ऱ्ह]]'''' चूक! मराठीत ऱ हे अक्षर नाही.)
क + ् + र = क्र

ओळ ९२:
:युनिकोड

क + ् + क + ् + य = क्क्य

:युनिकोड

ओळ ९८:
:युनिकोड

र +् + क = र्क

:युनिकोड

ओळ १०४:
:युनिकोड

ब + ृ = बृ
(या ऋकाराची वाटी वाकडी का असते? बृ नंतर हु लिहिले तर तो शब्द बृहु असा उमटतो, तो वाचता येईल? वाटी सरळ असती तर ही अडचण आली नसती.)
:युनिकोड

ओळ ११४:
:'''क् + ZWNJ + ष = क्ष'''

या उलट कधीकधी दोन्ही व्यंजने आडव्या बांधणीने जोडली जावी अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर सांधक’((ZWJ-Zero Width Joiner) लागतो. युनिकोडने त्यासाठी U+200D या कोडची योजना केली आहे. (कधीकधी अक्षरे उभ्या जोडणीने जोडली जावी अशीही आमची इच्छा असते, त्यासाठी युनिकोडने काय सोय केली आहे?)