* कृपया या लेखाचे मराठीत भाषांतर करा
* या विषयास तज्ञांचेतज्ज्ञांचे सहकार्य हवे आहे. तज्ज्ञअशा व्यक्तींनी चर्चापानावर आपले मत मांडावे व योग्य ते बदल करावेत.
== मोडी लिपी काय आहे? ==
[[चित्र:Verse in Modi script.svg|thumb|200px|right|मोडी]]
* [[ए.के. प्रियोळकर]] यांनी मोडी [[छपाई]]चा [[इतिहास]] लिहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखानातलिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तिचतीच, शिवकालीन शैलीशैलीय किंचीतकिं्चित उजवीकडे वाकलेलीझुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधीकअधिक वर्तुळाकार आणि सुटसूटीतसुटसुटीत अक्षरे लिहीण्याचालिहिण्याचा उपक्रम [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांजकडूनयांनी सुरुसुरू झालाकेला. इथ पर्यंततोपर्यंत मोडी लिपी ही टाकटाकाने ने लिहीलीलिहिली जात असे. याचअसाच प्रयत्नांनाप्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत तीमोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसूटीतसुटसुटीत लिहीलीलिहिली गेलीजाऊ लागली. पेशवेकाळातपेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीराजवटीत फाऊंटन पेनाचापे्नचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत तीअसे ते या फाऊंटन पेनाच्यापेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागूंतीचीगुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनाचापेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून रहातराही. म्हणून साध्याचेसध्याचे मोडी लिखकलेखक फाऊंटन पेनाच्यापेनच्या कॅलग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
अलिकडेअलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून ते मोडी लिपी ही शिकस्ता मधूनशिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतेकरतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्ता मधूनशिकस्तामधून आली नव्हती. तसेचकारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे परंतु, नागरी, गुर्जरगुर्जरी आणि बांग्लाबंगाली लिप्यांशी मोडी साधारम्यसाधर्म्य आहे.
== मोडी वळणे ==
* [[मराठी इतिहास संशोधन मंडळ]]
==मोडीमोडीचे प्रशिक्षण==
* मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, [[ढवळे प्रकाशन]] यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तकंपुस्तके उपलब्ध आहेत.
* तुम्हीच मोडी शिका या नावाचे [[डायमंड पब्लिकेशन]]चे पुस्तक - ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्ताऐवज छापलेले आहेत.
* [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] [[पुणे]] येथे मोडी वर्ग घेतघेतले असतेजातात.
* [[महाराष्ट्र राज्य पुरातत्वपुरातत्त्व विभाग|महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे]] मोडीलिपीदरवर्षी प्रशिक्षणाच्याउन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसीयदिवसांची कार्यशाळा दरवर्षी उन्हाळ्यात राबवण्यातघेतली येतातजाते. या कार्यशाळांमध्येकार्यशाळेत मोडीलिपीमोडी लिपीच्या लेखन-वाचनवाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पदधतीचीपद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक संदर्भअशा संदर्भांसकट) करून देण्यात येतातयेते. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यासझाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येतेमिळते..
|