"जुनी चिनी लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''जुनी चिनी चित्रलिपी''' ([[नवी चिनी चित्रलिपी|नव्या चिनी लिपीत]]: 正体字; जुन्या चिनी लिपीत: 正體字; [[फीनयीन]]मध्ये रोमन लिखाण: zhèngtǐzì; उच्चार: चऽन्ग्-थीऽइ-झ्; अर्थ: जुनी प्रमाणित चिनी चित्रलिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक आणि चिनी गटातल्या भाषांची मूळ चित्रलिपी आहे. या लिपीला चिनी भाषांची पारंपरिक लिपी असेही म्हणतात. ही लिपी अजूनही तैवान, हाँगकाँग, आणि मकाव या तीन चीनच्या शेजारील भूभागांमध्ये प्रचलित आहे.
{{विस्तार}}
|