"शिरीष कणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ७५:
* साखरफुटाणे(२००१)
* सूरपारंब्या(२००१)
'''भाषांतरे'''
*‘गाये चला जा’ व ‘यादों की बारात’ यांची गुजराठीत भाषांतरे झाली आहेत.
* अनेक लेखांची गुजराठीत व हिंदीत भाषांतरे प्रकाशित
* ‘यादों की बारात’ चे इंग्रजीतून ‘वेब साइट’वर प्रसारण
==रंगमंचीय कारकीर्द==
* रंगमचावर पदार्पण : ७ नोव्हेंबर १९८७, स्थळ दीनानाथ नाट्यगृह, मुंबई.
* भारतीय रंगमंचावर ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ प्रथम आणली.
* ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले.
'''परदेश दौरे'''
कार्यक्रम करण्यासाठी अनेक परदेशी दौरे केले. (जून २०११ पर्यंत)
* अमेरिका : दहा वेळा
* दुबई बाहरीन, कुवेत : दोनदोनदा
* कॅनडा, सिंगापूर, बँकॉक, मस्कत, दोहा-कतार, केनिया, इंग्लंड : एकेकदा
'''कार्यक्रमाच्या ऑडियो कॅसेटी आणि सिड्या:'''
* हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीने तिन्ही कार्यकमांच्या ध्वनिफितींचे दोन्ही प्रकारचे संच काढले आहेत.
* फाउंटन म्युझिक कंपनीतर्फे ‘माझी फिल्लमबाजी’ व ‘कणेकरी’ यांच्या व्ही.सी.डी. प्रकाशित.
==पारितोषिके==
|