"अशोक वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २३:
===वर्णन===
 
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची गुच्छागुच्छांनीझुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात(शेंगेत) भरपूर४ ते ८ बिया असतात, पण पिकलेले बी एखादेच असते. बिया रुजायला फार वेळ लागतो अनेक बिया पेराव्यात तेव्हा त्यांतली एखादीच रुजते. त्यांतली चार रोपे ४-५ वर्षे सांभाळली की एखादा वृक्ष तयार होतो.
 
 
===उत्पत्तिस्थान===