"करुणा देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २१:
आकाशवाणीवरील लोकप्रिय झालेल्या 'प्रपंच' आणि 'पुन्हा प्रपंच' ह्या श्रुतिकांमधील मीनावहिनींचा आवाज नीलम प्रभू यांचा होता. [[पु.ल.देशपांडे]] ह्यांच्या [[वार्यावरची वरात]] ह्या नाटकातील रविवारची एक सकाळ ह्या भागातली त्यांची भूमिकादेखील चांगलीच गाजली होती. आकाशवाणीवरील केवळ 'प्रपंच'च नव्हे तर 'आम्ही तिघी' ह्यासारख्यां श्रुतिकांमधून किंवा 'प्रकाश माक्याचे तेल', 'काय झालं? बाळ रडत होतं.' यांसारख्या जाहिरातीमधून, आणि ’आपली आवड’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निवेदिका आणि वृत्तनिवेदिका म्हणून त्यांचा आवाज रसिकांच्या चांगलाच परिचयाचा होता.
<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=161783:2011-06-06-17-08-28&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | शीर्षक = व्यक्तिवेध : करुणा देव | दिनांक = ७ जून, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>
==नाटकातल्या भूमिका==
नीलम प्रभू यांनी अनेक नाटकांत कामे केली होती. त्यांतली काही भूमिका अश्या:
* अनिलची आई (नाटक:जबरदस्त)
* बिजली (नाटक: सोन्याचा कळस)
* सारजा (नाटक: झुंजारराव)
* मालती (नाटक: भावबंधन)
* तुळशी (नाटक: राजसंन्यास)
यांशिवाय त्यांनी श्रीमंत, शितू, वार्यावरची वरात आणि दिवा जळू दे सारी रात या नाटकांतही भूमिका केल्या होत्या.
== व्यक्तिगत जीवन ==
|