"पुराचुंबकीय कालमापन पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पुराचुंबकीयपुराकालमापनाची कालमापनचुंबकीय पद्धतीपद्धत''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Archaeomagnetic dating'', ''अर्किओमॅग्नेटिक डेटिंग '' ) या पध्दतीतपद्धतीत एखाद्या प्राचीन अवशेषातीलअवशेषात अथवा वस्तूतीलवस्तूत राहिलेल्यादीर्घ वाकालावधीनंतरही उरलेल्याशिल्लक राहिलेल्या [[चुंबक|चुंबकत्वाचे]] मापन केले जाते. [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] चुंबकियचुंबकीय क्षेत्राची [[दिशा]] त्याचप्रमाणे त्याची तीव्रता हे दोन घटक कालांतराने बदलत जातात हे शास्त्रज्ञांना माहिती असलेले तत्वतत्त्व आहे. गाळात किंवा गाळयुक्त मातीत चुंबकियचुंबकीय खनिजे असतात. ती [[माती]] एका विशिष्ट तापमानापर्यंत तापविल्यावर त्या मातीतील खनिजांना चुंबकियचुंबकीय क्षेत्राची दिशा व तीव्रता ही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. थंड झाल्यावरही तीत्या मातीमातीच्या वा मातीचामातीतील [[पदार्थ|पदार्थाच्या]] चुंबकियचुंबकीय क्षेत्राची दिशा व तीव्रता कायम ठेवतातराहते. या दिशेचे व तीव्रतेचे मापन केल्यास त्या मातीच्या वस्तूचे वय ठरविता येते.<br/>
पृथ्वीच्या पोटात चालू असलेल्या घडामोडी, पृथ्वीला मिळणा-यामिळणार्‍या सौरशक्तीत होणारे बदल, तसेच पृथ्वी स्वत:च्यास्वतःच्या आसाभोवती ज्या वेगाने फिरते त्या वेगात होणारा बदल, यामुळे पृथ्वीच्या चुंबकियचुंबकीय क्षेत्रात भूतकाळात अनेक बदल झालेले आहेत.या बदलणा-या चुंबकियबदलणार्‍या चुंबकीय क्षेत्राची नोंद [[शास्त्रज्ञ]], विशेषत: भूगर्भशास्त्रज्ञ करितकरीत असतात. पुरातत्वीयपुरातत्त्वशास्त्रीय [[उत्खनन|उत्खननात]] मिळालेल्या वस्तू, खनिजे आणि अस्थी यांच्यात उरलेल्याशिल्लक राहिलेल्या चुंबकत्वाची दिशा व तीव्रता यांचे मापन करुन त्यांच्या काळाची माहिती मिळविता येते.
 
{{कालमापन}}