"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९६:
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून ठेवली गेली आहेत. पुण्यातील पेठांची नामावली अशी:</br>
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]], [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]], [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]], [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]], [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]], [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]], [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ (महात्मा फुले पेठ)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]], [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (आज अस्तित्वात नाही), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]], डेक्कन जिमखाना, नागेश पेठ.
'''गल्ल्या, बोळ, आळ्या'''
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत. त्यांतल्या काहींची नावे:
* शिंपी आळी
* चांभार आळी
* बोहरी आळी
* तांबट आळी
* मुंजाबाचा बोळ
* पंतसचिवाची पिछाडी
* कुंभार आळी (जवळच कुंभार वेस, कागदीपुरा)
=== उपनगरे ===
|