"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २१९:
पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. प्ण्यात ओहेल डेविड हे इस्रायल देशाबाहेरचे [[एशिया|आशियातील]] सर्वांत मोठे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे. पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन बागा व मोठे ध्यानगृह आहे.
'''कबरी, मशिदी, दर्गे '''
* धाकटा शेखसल्ला(हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिश्ती) दर्गा
* मोठा शेखसल्ला दर्गा
* गारपीर (शमशाद हुसेन खान)
* साचापीर (अब्दुल रझाक)
* सुभानशा दर्गा, बोहरी आळी
* अल्लाउद्दीनसाहेब पीर(सर्किट हाउसच्या समोर)
* कुतुबुद्दीन पीर(दारूवाला पुलाजवळ)
* मस्तानीची कबर(शनिवारवाड्याशेजारी)
=== खवय्येगिरी ===
|