"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →भूगोल |
|||
ओळ ४५:
== भूगोल ==
[[चित्र:भारतातील पुण्याचे स्थान.png|float=right|इवलेसे|150px|पुण्याचे भारतातील स्थान]]
पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅंप भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मी (१,८३७ फूट) उंचीवर आहे. [[भीमा नदी]]च्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. [[पवना नदी|पवना]] व [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदू [[वेताळ टेकडी]] (समुद्रसपाटीपासून ८०० मी)वर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची उंची (१३०० मी) आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना पुण्याच्या दक्षिणेस १०० कि.मी.वर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे [[मे १७]], [[इ.स. २००४|२००४]] रोजी ३.२ रि. स्केल चा भूकंप झाला.
'''डोंगर आणि टेकड्या '''
पुणे शहरात आणि आजूबाजूला बर्याच टेकड्या आहेत.
* कात्रजची टेकडी
* गुलटेकडी
* चतुःशृंगी
* तळजाई
* पर्वती
* फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
* येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
* राम टेकडी
* वाघजई
* वेताळ टेकडी
* सिंहगड
* हनुमान टेकडी
'''नद्या आणि नाले '''
* आंबिल ओढा
* इंद्रायणी
* कात्रजचा तलाव
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
* खडकवासला उजवा कालवा
* देव नदी
* नाग नदी
* नागझरी
* नाना हौद
* पंचहौद
* पवना नदी
* पाषाण तलाव
* भामा नदी
* मानस सरोवर
* मुठा नदी
* मुळा नदी
* भैरोबा नाला
* सदाशिव पेठ हौद
=== पेठा ===
|