"धूळपाटी/कुप्रसिद्ध दहशतवादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:
* अजमल कसाब - मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
* अॅडॉल्फ हिटलर -
* अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
* अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
* अफझल गुरू - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत गेली --- वर्षे तुरुंगात.
* अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
* अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट
Line १९ ⟶ २०:
* झाकी उर रहमान लख्वी -
* टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
* दाऊद इब्राहिम - भारतात घडणार्या बहुतेक दहशतवादी घटनांमागचा सूत्रधार. हा कराचीत राहतो. मुंबईचा रहिवासी. याच्या मालकीची अनेक घरे मुंबईत आहेत. मुंबईतील स्फोट आणि २६/११च्या हल्ले याच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वी होऊ शकले.
* मसूद अझर - मौलाना मसूद अजहर पहा.
* महमंद डोसा -
* मिर्झा सादाब बेग - उत्तर प्रदेशात स्फोट
* मिस्त्री इब्राहिम -
* मुश्ताक अहमद झरगर - मूळचा ब्रिटिश, काश्मीरमध्ये अटक, विमान अपहरणानंतर सुटका.
* मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट
* मौलाना मसूद अजहर -
* राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा.
* रियाझ भटकल -
* लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन कंपनीच्या विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
* शकीर -
* (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट
* शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा - अपहरण झालेल्या भारतीय विमानातील रूपेन कत्याल या प्रवाशाची विमानात हत्या करणारा.
* सनी अहमद काझी -
* सैद सलाहुद्दीन - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, काश्मीरमध्ये लष्करवार झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार.
* हमद सादिक -
* हाफीज सईद -
|