"नारायण आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
त्यांचे ललित व अन्य साहित्य त्यांनी अनिरुद्ध पुनर्वसू, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर आणि फकीरदास फटकळ या टोपण नांवांनी लिहिले.
==अनिरुद्ध पुनर्वसू यांचे साहित्य==
* नाही प्रीत पंतंगाची खरी
* रेसचा घोडा
* लटिके बोलेल तो अधम
* सहस्रेषु
* सुखरूप
[[वर्ग: मराठी पत्रकार]]
|