"महाराष्ट्रातील पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी तर विदेशातून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे शिर्डीला भेट देतात. विदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक हे राज्याच्या
देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणार्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. बाहेरील
▲देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.बाहेरील राज्यातून येणार्या पर्यटकांची मोठी संख्या शिर्डी आणि कुंभमेळा काळात नाशिक येथे भेट देते. व्यावसायिक आणि शैक्षणिक कारणाने सुद्धा देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रास भेट देतात.
==महाराष्ट्रातील पर्यटनाचा इतिहास==
==पायाभूत सुविधा अभाव आणि अडचणी==▼
१९९० च्या दशकानंतर दळण-वळण आणि रस्ते विकासात बऱ्यापैकी खासगी वाहतूक कंपन्यांना वाव मिळाल्या नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेतही बऱ्यापैकी सुधारणा झाली, BOT तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही बरेच काम झाले तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या हॉटेल्सचा अभाव, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतेचा नागरीकातील सर्वसाधारण अभाव, परभाषिक आणि परकीय पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांना या विषयी उदासिनता,<ref>http://www.virtualtourist.com/travel/Asia/India/State_of_Maharashtra/Mumbai-1101422/Tourist_Traps-Mumbai-BEWARE-BR-1.html संकेतस्थळ दिनांक १५ २ २०१११ रोजी भाप्रवे रात्रौ एक वाजता जसे दिसले.</ref> पर्यटन स्थळांमध्ये असलेली आत्यंतिक लोकसंख्येमुळे गर्दीच्या ठिकाणात झालेले रुपांतर इत्यादीमुळे गोवा, केरळ, राजस्थान इत्यादी इतर भारतीय राज्यांपेक्षा निव्वळ पर्यटन उद्देशाने येणार्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने नकारात्मक ठरतात.{{संदर्भ हवा}}▼
पर्यटकांच्या दृष्टीने रस्ते शोधणे कमालीची कठीण गोष्ट ठरते.{{संदर्भ हवा}}.यूरोपीय गोर्या लोकांना उजवी आणि आफ्रिकी आणि चिनी लोकांशी डावी वर्तणूक.{{संदर्भ हवा}}▼
▲१९९० च्या दशकानंतर दळण-वळण आणि रस्ते विकासात बऱ्यापैकी खासगी वाहतूक कंपन्यांना वाव
ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण,सार्वजनिक ठिकाणी हागणदारी, सार्वजनिक अस्वच्छता, ST स्थानके आणि रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, रहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपहार गृहातील अस्वच्छता आणि अनारोग्यकारक पदार्थ,सेवा दात्यांमध्ये व्यावसायिकतेचा(Professionalism) आणि संवाद कौशल्य आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.{{संदर्भ हवा}} ,पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल कुत्सित नकारात्मक दृष्टीकोण{{संदर्भ हवा}}▼
▲पर्यटकांच्या दृष्टीने रस्ते शोधणे कमालीची कठीण गोष्ट ठरते.{{संदर्भ हवा}}.
ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची हागणदारी, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे
▲
==ऐतिहासिक स्थळे==
Line १७ ⟶ २१:
==थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे==
मुंबईपासूनची अंतरे:
* आंबोली - ५४९ किमी
* खंडाळा - १०० किमी
* चिखलदरा - ७६३ किमी
* जव्हार - १८० किमी
* तोरणमाळ - धुळ्यापासून ४० किमी
* पुणे - १७० किमी
* पन्हाळा - ४२८ किमी
* पाचगणी -
* भंडारदरा - १८५ किमी
* महाबळेश्वर - २५६ किमी
* माथेरान - १११ किमी
* म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
* लोणावळा - १०४ किमी
*
==कोकण आणि किनारपट्टी==
==महाराष्ट्राच्या इतर प्रदेशातील पर्यटन==
==राज्यातले ग्रामीण पर्यटन==
वारी,जत्रा,मेळे,धार्मिक उत्सव▼
▲वारी, जत्रा, मेळे, धार्मिक उत्सव
==
*[[
==संदर्भ==
|