"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''महात्मा'' '''ज्योतिबाजोतिबा फुले''' ([[इ.स. १८२७|१८२७]] - [[२८ नोव्हेंबर]], [[इ.स. १८९०|१८९०]]) हे [[मराठी]], [[भारतीय]] समाजसुधारक होते.
 
== जीवन ==
[[चित्र:Mahatma_Phule.jpg‎|thumb|right|200px|]]
 
१८२७ - जन्म [[कटगूणकटगुण]], [[सातारा जिल्हा]]
 
१८३४ ते १८३८ - पंतोजीच्यापंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
 
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
ओळ १८:
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
 
१८४८ - भारतातील पहिली मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
 
सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
ओळ ३२:
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
 
१८५५ - रात्रशाळेची सुरवातसुरुवात केली.
 
१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
 
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
ओळ ९२:
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला.
'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
स्स्र्वजनि सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
मूळ गाव - कटगुण (सातारा)
गोर्‍हे हे मूळ आडनाव.