"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २३:
 
९. दुसरे नानासाहेब (गादीवर बसू शकले नाहीत)
 
==पेशवाईतील स्त्रिया==
 
* आनंदीबाई: रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नी, ओकांचे कन्या
* गंगाबाई: नारायणराव पेशव्यांची पत्नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
* गोपिकाबाई: बाळाजी बाजीराव यांची पत्नी, रास्त्यांची कन्या
* पार्वतीबाई: सदाशिवरावभाऊंची पत्नी
* यशोदाबाई: सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
* रमाबाई: सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
* रमाबाई: थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.
* लक्ष्मीबाई: विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
 
दुसरे बाजीराव यांना ११ बायका होत्या, त्या अशा:
* भागवतांची कन्या भागीरथीबाई
* मंडलीक यांची कन्या (थोरल्या)सत्यभामाबाई
* फडके यांची कन्या राधाबाई
* वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई
* हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई
* पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई
* अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई
* मराठे यांची कन्या लक्ष्मीबाई
* रिसबूड यांची कन्या गंगाबाई
* आठवले यांची कन्या
* गोखल्यांची मुलगी.
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले