[[चंद्र]] व [[सूर्य]] यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी असतो.
===तिथि क्षय व वृद्धी===
पंचांगात एखादी तिथी दोनदापाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या तिथीचातिथी क्षयकोणत्याच झालेलासूर्योदयाच्या वेळी असतोनसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या तिथीचा [[क्षय]] होतोझाला असे समजतात. एखादीतर तिथीबाबतकधीकधी, तीएका सूर्योदयाला चालू झालेली तिथी दुसर्या दिवशीच्या सूर्योदयानंतरसूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे त्याती तिथीचीतिथी पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी होतेझाली असे म्हटले जाते.