"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Shegokar (चर्चा) यांनी केलेले बदल V.narsikar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हिंदू '''पंचांग''' हे भारतीयफार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे [[तिथी]], [[वार]], [[नक्षत्र]], [[योग]] व [[करण]]. या पाच अंगांची माहिती ज्यातयात असते तेम्हणून या कोष्टकाला '''पंचांग''' म्हणतात. हा मुळचा संस्कृत शब्द आहे.(पंचानाम् अंगानां समाहारसमाहारः । = ज्यात पाच अंगांचा समावेश असतो तो/ ती/ ते)
यातपंचांगात वर दिलेल्यापाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. गांयात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय व ज्योतिषींना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह -मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंतीजयंत्या, पुण्यतिथीपुण्यतिथ्या, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३०यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीतीमाहिती, धार्मिक कृत्याविषयीचेकृत्यांविषयीचे निर्णय यातआदी दिलेलेगोष्टी असतातपंचांगांत सापडतात. पंचांगात हिंदूंव्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहितीदेखील असते.
भारतीय राष्ट्रीय पंचांग हे हिंदूंच्या पंचांगांपेक्षा काही बाबतीत वेगळे असते.
 
तसेच,
* [[गर्भाधान|गर्भाधान संस्कार]] * [[नामकरण|बारसे]] * [[मुंज]] * [[विवाह]] * [[गुणमेलन]] * [[मुहूर्त]] * [[सण]] * [[वार]] * [[व्रत वैकल्य|व्रत वैकल्ये]] * [[मकरसंक्रांत]] * ग्रह उपासना * [[नवग्रह स्तोत्र]] * [[चंद्र]] व [[सूर्य]] ग्रहणे * ग्रहपीडा * दाने व [[जप]] * भूमीपूजनभूमिजन * पायाभरणी * गृहप्रवेश * वास्तुशांती * अशौच निर्णय * [[हवामान]] व पर्जन्यविचार * नांगरणी- पेरणी पासूनपेरणीपासून ते [[धान्य]] भरण्यापर्यंत * संतसंतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या * जत्रा * यात्रा * मासिक [[भविष्य]] * राजकीय व सामाजिक भविष्ये * धर्मशास्त्रीय शंका समाधान * ब्राह्मणातीलब्राह्मणांतील शाखा उपशाखा * त्यांचे [[गोत्र]] [[वंशावळ]] * ९६ कुळी मराठा समाजातील [[वंश]] [[गोत्र]] देवक * ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेलाअसलेली ग्रहगती * रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती * गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके * ग्रह दशाग्रहदशा * ग्रहांच्या अंतर्दशा * लग्नसाधन * नवमांश * [[अवकहडा चक्र]] * [[राशींचे घातचक्र]] इ. अशाइत्यादी अनेक गोष्टींचा माहिती कोषमाहितीकोष म्हणजे पंचांग.
 
==तिथी==
Line १२ ⟶ १३:
==वार==
होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या [[तास]] या अर्थानेही हा भाग घेतला जातो. प्रत्येक होर्‍याला कुठलातरी [[ग्रह]] अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.
'''"उदयातउदयात्‌ उदयेंदुउदयेत्‌ वारः"''' एका सुर्योदयापासुनसूर्योदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे.
धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. मुसलमानी हिजरी पद्धतीनुसार सूर्यास्ताला नवीन वार सुरू होतो तर, इंग्रजी गेगोरियन आंतरराष्ट्रीय कालगणनेनुसार मध्यरात्री बारा वाजता नवीन वाराची सुरुवात होते. असे असले तरी, तिन्ही पद्धतींनुसार सूयोदयापासून सूर्यास्तापर्यंत एकचएक समान वार असतो.
धार्मिक कारणांसाठी सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ केला जातो.
 
'''"आ मंदातआमंदात्‌ शीघ्रपर्यंतम् होरेशा:"''' असे वारांचे सूत्र आहे.
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- [[शनी]], [[गुरू]], [[मंगळ]] , [[रवी]], [[शुक्र]], [[बुध]], [[चंद्र]].
 
शनीवारीशनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथाचौथा रविचारवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो. असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रवीच्या होर्‍याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.
असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रवीच्या होर्‍याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.
 
==नक्षत्र==
नक्षत्रनक्षत्रे आणि राशी म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातीलपट्ट्यातील ठळक तारका समूह. अवकाशगोलातसूर्य, चंद्र आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडूनपाडलेले असतात. त्या एका भागाला रास किंवा [[राशी]] होतातम्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ [[नक्षत्रनक्षत्र।नक्षत्रे]] होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. नक्षत्रही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टेतारकासमूह. त्यातील एका ठळक तार्‍याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. सव्वा दोन नक्षत्रांची एक राशी होते.
==योग==
[[चंद्र]] व [[सूर्य]] यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात. असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत.
==करण==
करण हा पणहादेखील असाच कालावधी आहे. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असेअशी एकूण सात करणे आहेत. शिवायबल, अजूनबालव, कौलव, करणेतैतिल, आहेतगर, वणिज, विष्टी. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एकपुढचे करण. ही करणे एका पाठोपाठ एक अशी येतात. शिवाय अजून ४ करणे आहेत. ती स्थिर आहेत. वद्य चतुर्दशीच्या उत्तरभागी येणारे शकुनी; अमावास्येच्या पूर्वभागी चतुष्पाद; उत्तरभागी नाग आणि प्रतिपदेच्या पूर्वभागी येते ते किंस्तुघ्न, अशी ही जास्तीची चार करणे आहेत.
 
==विवीध प्रकार==
==पक्ष==
पंचांगाचे मुख्य दोन पक्षप्रकार [[सायन]] आणि [[निरयन]].
 
==विविध पंचांगे==
==विवीध प्रकार==
* जन्मभूमी पंचांग - गुजराथ
* राजंदेकर पंचांग - विदर्भ
ओळ ४१:
* कृष्णमूर्ती पंचांग
 
==भारतीय राष्टीय पंचांगातील महिने==
हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात.
* १) [[चैत्र]] ३०/३१ दिवस २२ मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना)
 
* १) [[चैत्र]] ३०/३१ दिवस २२ मार्च/ २१लीप मार्चवर्ष (लिपअसताना इयर२१ असतानामार्च)
* २) [[वैशाख]] ३१ दिवस
* ३) [[ज्येष्ठ]] ३१ दिवस
Line ६८ ⟶ ७०:
* ७१ महायुगे = १ मनु
* १४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
* ३६००० कल्पकल्पे= ब्रह्मदेवाचे पुर्णपूर्ण आयुष्य
* १००० ब्रह्माची आयुष्ये= विष्णुचीविष्णूची एक घटका
* १०००विष्णूच्या विष्णुच्या१००० घटिका म्हणजे १ शिवनिमिष
* १००० शिवनिमिषशिवनिमिषे = १ महामाया निमिष
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले