"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
49.138.232.205 (चर्चा)यांची आवृत्ती 703415 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[Image:Ocimum tenuiflorum2.jpg|thumb|200px|तुळस]]
'''तुळस''' (शास्त्रीय नाव: ''Ocimum tenuiflorum'', ''ओसियम टेन्युइफ्लोरम'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holy Basil'', ''होली बसिल'' ;) ही [[लॅमिएशिएलॅबिएटी]] कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आशिया]], [[युरोप]] व [[आफ्रिका]] खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीचे रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, कींचितकिंचित टोकदार, कातरलेली असतात. तुळशीच्या मंजिर्‍यातुर्‍यासारख्या म्हणजेफुलांना तुळशीचीमंजिर्‍या फुलेम्हणतात. त्यातूनचत्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.
==तुळशीच्या जाती==
 
* काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Hoary basil(Ocimum americanum)
* रान तुळस - Sweet basil(Ocimum basilicum)
* राम तुळस - Shrubby basil(Ocimum gratissimum)
* कृष्ण तुळस - Sacred basil(Ocumum sanctum/tenuiflorum)
* कापूर तुळस - Camphor basil(Ocimum kilimandscharicum)
* औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone(Ocimum viride)
 
==हिंदू धर्मातील स्थान==
Line ७ ⟶ १६:
 
== औषधी उपयोग ==
या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळस आपल्या उच्छवासातूनउच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते{{संदर्भ हवा}}, व अंती वातावरण शुद्ध करण्यास मदत करते{{संदर्भ हवा}}. तुळशीचा रस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते.{{संदर्भ हवा}} रक्तातील, कोलस्ट्रोल कमी होते.{{संदर्भ हवा}} कोलायटिस, अंग दुखणे, सर्दी -पडसे, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. कफ, दमा, फुफ्फुसाचे व श्वासनाच्याश्वसनाच्या विकारात हगवणविकारांत, अतिसार, ताप, कृमी, मलेरिया, हत्तीपाय, कातडीचे विकार, मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे विकार इ. विकारातीलरोगांवरील औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात तुळशीचा वापर केला जातो.{{संदर्भ हवा}}
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळस" पासून हुडकले