"आंबट चुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
'''चुका'''. इंग्रजी : Bladder-dock; शास्त्रीय नाव : Rumex versicarius; कुळ : Polygonaceae
ही भाजी नावाप्रमाणे
आंबटचुक्याची भाजी
▲ही भाजी नावाप्रमाणे अंबट असते. पाने कडक आणि गोलसर असतात. देठदेखील बरेच मऊ असते. याला तुळशिसारखे पण लालसर दिसणारे तुरे(मंजिरी) येतात. याच्या बिया शेवरीच्या कापसासारख्या असतात.
लागणारा वेळ: २० मिनिटे
वाढणी/प्रमाण: ३-४ व्यक्ती
लागणारे जिन्नस:
१-२ लहान चमचे
गुळाचा लहान खडा
लाल तिखट
मीठ
गोडा मसाला
लसूण-खोबर्याचा छोटा गोळा
फोडणीसाठी - तेल,
पाणी लागेल तसे
भाजी निवडून,
डाळ धुऊन घ्यावी.
कुकरला डाळ(किंवा डाळी), दाणे, भाजी आणि थोडे पाणी घालून
शिजलेली भाजी नीट
उभ्या पातेल्यात तेलाची फोडणी
मीठ, तिखट, मसाला आणि थोडे पाणी घालून मस्त उकळी काढावी.
शेवटी गूळ आणि दाण्याचा
भाकरी, चपाती, भात कशाहीबरोबर मस्तच लागते.
|