"भौगोलिक गुणक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
== अक्षांश - रेखांश ==
अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर
रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. [[लंडन]] शहराजवळील [[ग्रीनविच]] ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ०<sup>०</sup> ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ०<sup>०</sup> ते १८०° पश्चिम रेखांशांवर स्थित आहेत, असे मानले गेले आहे. १८०<sup>०</sup> पूर्व आणि १८०<sup>०</sup> पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.
अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.▼
▲अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.
== उदाहरणे ==
|