"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
{{गल्लत|जयंती (इंद्र कन्या)}}
पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजर्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा,
जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक
* आद्यशंकराचार्य जयंती (वैशाख शुद्ध पंचमी)
* आंबेडकर जयंती (१४ एप्रिल)
* कबीर जयंती
* कूर्म जयंती
ओळ १५:
* गणेश जयंती (माघ शुद्ध चतुर्थी)
* गांधी जयंती (२ ऑक्टोबर)
* गोविंदसिंह जयंती (५ जानेवारी)
* चैतन्य जयंती (फाल्गुन पौर्णिमा)
* जोतिबा फुले जयंती (११ एप्रिल)
* टिळक जयंती (२३ जुलै)
*
* तुकाराम बीज (फाल्गुन वद्य द्वितीया)
* दधीची जयंती
* धन्वंतरी जयंती
* महावीर जयंती (चैत्र शुद्ध त्रयोदशी)
* बसवेश्वर जयंती
* बुद्ध जयंती
* रविदास जयंती (माघ पौर्णिमा)
* राणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुद्ध तृतीया)
* राम नवमी (चैत्र शुद्ध नवमी)
* वल्लभाचार्य जयंती▼
*
▲* वल्लभाचार्य जयंती (चैत्र वद्य एकादशी)
* विवेकानंद जयंती (पौष वद्य सप्तमी; १२ जानेवारी)
* विश्वकर्मा जयंती (माघ शुद्ध त्रयोदशी)
* शनि जयंती
* शाहू जयंती (२६ जून)
* शिवाजी जयंती (पूर्वी वैशाख शुद्ध तृतीया, नंतर फाल्गुन
* सावरकर जयंती (२८ मे)
* सावित्रीबाई फुले जयंती
* सुभाष जयंती (२३ जानेवारी)
* स्वामिनारायण जयंती (चैत्र शुद्ध नवमी)
* हनुमान जयंती(चैत्र पौर्णिमा)
* हरगोविंदसिंह जयंती (ज्येष्ठ
* हेडगेवार जयंती (चैत्र शुद्ध प्रतिपदा)
|