"प्लांकचा स्थिरांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
E ही प्रारणातील [[फोटॉन|फोटॉनची]] पुंजशक्ती (quantized energy) असून, nu(<math> \nu \ </math>)
ही फोटॉनची हर्‍ट्झमधील कंप्रता आहे, तर omega(<math> \omega \ </math>)
ही फोटॉनची रेडियन एककातील प्रतिसेकंद[[कोनीय कंप्रता]] (angular frequency) आहे.क्रॉस्ड h डिरॅकचा स्थिरांक आहे. त्याची किंमत <math> \hbar \ </math>= १.०५४५७ X १०^(-)३४ ज्यूलसेकंद इतकी आहे.
 
प्लांकच्या स्थिरांकाची किंमत h = ६.६२६ X १० ^(-)३४ ज्यूलसेकंद.
प्लांकच्या स्थिरांकाच्या आणखी काही सोप्या व्याख्या: १. फॉटॉन(प्रकाशपुंज)च्या ऊर्जेचा, त्या फॉटॉनच्या वारंवारतेशी असणार्‍या गुणोत्तराचा स्थिरांक.
२. रेडियेशनच्या एकापुंजाचे त्याच्या वारंवारतेशी असणारे न बदलणारे गुणोत्तर.
३. विद्युत्-चुंबकीय तरंगाची कंप्रता आणि तिच्यातली ऊर्जा यांचा गणिती संबंध दाखवणारा स्थिरांक.
 
----