"राज ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो 123.252.201.2 (चर्चा)यांची आवृत्ती 529218 परतवली. |
No edit summary |
||
ओळ १:
{{वाद}}
[[चित्र:राज ठाकरे.jpg|thumb|right|200 px|राज ठाकरे]]'''राज ठाकरे''' ( जन्म १४
== वैयक्तिक ==
राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला<ref name="jans">http://www.jansamachar.net/display.php3?id=&num=14801&lang=English</ref>. त्यांचे
</ref>
शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या
==
=== शिवसेना ===
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच
=== महाराष्ट नवनिर्माण सेना ===
एप्रिल २००६ मध्ये राज ठाकरे यांनी [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] (इथून पुढे '''मनसे''' या संक्षिप्त नावाने,) या पक्षाची स्थापना
'''उत्तरप्रदेशी व बिहारी
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई
=== मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे ===
३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व [[समाजवादी पार्टी|समाजवादी पार्टीचे]] कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी
फेब्रुवारी १३ २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची
ऑक्टोबर मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले.{{संदर्भ हवा}} या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती
या घटनेनंतर [[नारायण राणे]], [[छगन भुजबळ]], यासारखे [[काँग्रेस]] व [[राष्ट्रवादी काँग्रेस|राष्ट्रवादीतील]] नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर
== संदर्भ ==
|