"मराठी भाषेचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १९:
==मतभिन्नता==
==मराठीचे भाषिक परिवर्तन==
*संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री असे बदल होत मराठी भाषा बनत गेली. मराठीने संस्कृत भाषेतून अधिकाधिक शब्द घेतले. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. अनेक मराठी शब्द संस्कृत शब्दांपासून थोडाफार बदल होऊन बनले. अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. याशिवाय मराठी भाषेने पाली, अर्धमागधी, हिंदी, फारसी, अरेबिक, तुर्की, उर्दू, इंग्रजी, पोर्तुगीज या भाषांतूनही बरेच शब्द घेतले. मराठीतले काही शब्द तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराथी, ओरिया, बंगाली या भाषांमधूनदेखील आले. त्यामुळे संस्कृतपेक्षा मराठीचे वेगळेपण अधोरेखित होते. याउलट मराठी भाषेतून अनेक शब्द इंग्रजी, हिंदी, गुजराथी आणि इतर भारतीय भाषांनी घेतले.
मराठी भाषा लोकांना आवडते; कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलवून घेते. मूळ मराठी ही जणू काही संस्कृतच
▲मराठी भाषा लोकांना आवडते; कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलवून घेते. मूळ मराठी ही जणू संस्कृतच आहे. मराठीत संस्कृतमधून अधिक शब्दप्रवेश झाला आहे.
==ग्रंथ==
|