"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १:
==चंद्रकांत खोत==
मराठी लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले चंद्रकांत खोत मराठीतले एक लेखक.
आपल्या बंधूंकडे राहत असलेले श्री. खोत सध्या(१७-१२-२००९) मुंबईच्या चिंचपोकळीलगतच्या एका साईबाबा मंदिरात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाज़ेपर्यंत असतात. साईबाबांचे नाव एक कोटीवेळा लिहिण्याचा त्यांचा सध्याचा उद्योग आहे. भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना लोक साधूच समज़तात.
एका मराठी चित्रपट नटीच्या नादी लागल्याने त्यांच्या आयुष्यातली बारा वर्षे फुकट गेली असे ते सांगतात. या नटीशी(कै.पद्मा चव्हाण?) त्यांचे लग्नही झाले होते असे त्यांचे म्हणणे आहे. आता चंद्रकांत खोतांचा ओढा अध्यात्म्याकडे आहे असे दिसते आहे.
==प्रकाशित साहित्य==
* बिंब प्रतिबिंब(विवेकानंदाच्या जीवनावरील कादंबरी)
|