"पद्मा चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म-[[जु्लै ७]], [[१९४८]]; मृत्यू- [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९९६|१९९६]])
त्यांनी कामे केलेली नाटके आणि कंसात त्यांतील भूमिका : लग्नाची बेडी(रश्मी), माझी बायको माझी मेव्हणी(रसिका), नवर्याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता), सखी शेजारिणी(प्रीती), बिवी करी सलाम(रमा), मवाली(अलकनंदा), गुंतता हृदय हे(कल्याणी), वाजे पाऊल आपुले(सुशीला), लफडा सदन(संदिका), पिंजरा(आई), बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका), म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा), सासरेबुवा जरा जपून(?). चित्रपट :अवघाची संसार(१९६०), दोस्त असावा तर असा(१९७८), गुपचूप गुपचूप(१९८३), अष्टविनायक(१९७९), बिन बादल बरसात(१९६३), सद्मा(१९८३), जीत हमारी(१९८३), कश्मीर की कली(१९६४), सुहाग सिंदूर(१९६१), वह फ़िर आयेगी(१९८८), अंगूर(१९८२), जीवनधारा(१९८२), खून की टक्कर(१९८१), करवा चौथ(१९८०), नागिन और सपेरा(१९६६), फ़्लाइंग मॅन(१९६५), स्त्री(१९६१).
|