[[हिंदू धर्म|हिंदू धर्मात]] [[विवाह|विवाहास]] सोळा संस्कारांतील एक [[संस्कार]] मानतात. पाणिग्रहण संस्कारास सामान्यतः [[हिंदू विवाह]] या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नीपत्नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो,. जोविशेषपरंतु परिस्थितीतहिंदू तोडलाहीविवाहामुळे जाऊजुळून शकतो.आलेला परंतुपति-पत्नींदरम्यानचा हिंदूतथाकथित विवाहजन्मोजन्मींचा पती-पत्नींदरम्यानसंबंध असलेलाहा जन्मोजमीचा, कोणत्याहीसामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व [[ध्रुव तारा|ध्रुव तार्यास]] साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पती-पत्नीदरम्यानपतिपत्नींमधल्या शारीरिक संबंधाच्यासंबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधहीसंबंधांनाही महत्त्वाचे मानले जातात व या संबंधांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे.
हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास चार आश्रमांत ([[ब्रह्मचर्याश्रम]], [[गृहस्थाश्रम]], [[संन्यासाश्रम]] व [[वानप्रस्थाश्रम]]) विभागले गेले आहे. त्यांतील [[गृहस्थाश्रम|गृहस्थाश्रमासाठी]] पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहातविवाहानंतर पतिपत्नीमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच होतोव्हावा अशी आदर्श कल्पना आहे.
==सप्तपदी==
सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अप्रत्यावर्तीअपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या सभोवतीभोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताच्यापुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूःवरवधूवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षणाप्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदाचापदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात.
सप्तदीनंतरसप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचेध्रुवतार्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहसंबधनाचेविवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
[[वरात]], [[गृहप्रवेश]], [[लक्ष्मीपूजन]], [[देवकोत्थापन]] आणि [[मंडापोद्वासन]] ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.