"कोझुमेल द्वीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विमानतळ
छो कडी जोडली
ओळ १:
'''कोझुमेल द्वीप''' [[मेक्सिको]]च्या [[पश्चिम दिशा|पश्चिम]] किनाऱ्यावरील बेट आहे. [[युकातान द्वीपकल्प|युकातान द्वीपकल्पाच्या]] पश्चिमेस असलेले हे बेट [[प्लाया देल कार्मेन]] आणि [[कान्कुन]]पासून जवळ आहे. याचे मूळ [[युकातेक माया]] नाव ''आह कूत्सामिल पेतेन'' (चिमण्यांचे बेट) तथा ''कूत्समिल'' आहे.
 
[[कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ|येथील विमानतळ]] मेक्सिको आणि [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] मोठ्या शहरांशी जोडलेला आहे.
 
[[सान मिगेल, कोझुमेल|सान मिगेल]] हे या बेटावरील मोठे शहर असून बेट [[किंताना रू]] राज्यात मोडते.
 
[[वर्ग:मेक्सिको]]