"हरिश्चंद्रगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
 
== स्थान ==
एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याच प्रमाणे या गडावर मनुष्य ने एवढी घान केली आहे, जागोजागी तंबाखू खाऊन घाण केली आहे तरी सर्वांना हात जोडून प्रर्थना आहे का घाण करू नका .
 
== पौराणिक महत्त्व ==