"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
महार religions is Buddhist
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
 
== उपजाती ==
महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी , लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.
 
== धर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले