"वडार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→वडारवाडा: हो खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ४:
संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.
महाभारतात
==वडारवाडा==
वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या
==वडारणी==
वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या बायका
==वडार समाजावरील पुस्तके आणि लेख==
* [http://www.pvatsaru.com/frontend/articale/show/
* युगशिल्पी : मागोवा वडार जमातीचा (प्राचार्य शिवमू्र्ती भांडेकर)
* वडार समाज परंपरा व इतिहास (वेदनाकार टी.एस.चव्हाण)
* वडार समाज आणि संस्कृती (सतीश पवार)
* वडार समाज : इतिहास आणि संस्कृती (भीमराव व्यंकप्पा चव्हाण)
* वडार समाज : समाजशास्त्रीय अभ्यास (विनायक लष्कर)
* वडार समाज (दीपक पुरी)
* वेदना (वेदनाकार टी.एस.चव्हाण)
==
[[वडारी]]; [[भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]; [[ओड्र-वडार]]; [[गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज]]; [[ओड्रपीठ]]
Line ३२ ⟶ ३३:
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विमुक्त जाती]]
▲दगडखाणीतील उद्धवस्त आयुष्य - हणमंत कुराडे
|