"विनायक जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस.के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचेकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
 
विनायक जोशी हे [[सुधीर फडके[[]] स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. [[चतुरंग प्रतिष्ठान]]चे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. 'गीत नवे गाईन मी', 1सरींवर'सरींवर सरी', 'बाबुल मोरा', 'चित्रगंगा', 'स्वरभावयात्रा', 'तीन बेगम आणि एक बादशहा' यांसारख्या असंख्य सांगीतिक कार्यक्रमांचे ते संकल्पक होते.
 
अमेरिकेतील न्यू जर्सी व रिचमंड येथे सोलो कार्यक्रम, दिल्ली-जालंधर जम्मू येथे सैगल गीतांवरचे कार्यक्रम इत्यादी त्यांनी सादर केले.
 
२०१९ च्या गुढीपाडव्याला डोंबिवलीकर मासिक परिवारातर्फे आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊन विनायक जोशींना सन्मानित करण्यात आले होते. विनायकने लोकसत्तासाठी लिहिलेल्या स्वरभावयात्रा या स्तंभाचे त्याच शीर्षकाचे पुस्तक परममित्र प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
 
==विनायक जोशी यांनी सादर केलेले कार्यक्रम==