"जुन्नर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |

ओळ ७२:
==पर्यटन==
क] निसर्गाने नटलेले आठ किल्ले :
# किल्ले चावंड (चावंड गाव)
# किल्ले जीवधन (घाटघर)
ओळ ८१:
# किल्ले हडसर (हडसर गाव)
# किल्ले ढाकोबा (आंबोली/ ढाकोबा)
#किल्ले हरिचंद्रगड (खिरेश्वर)
ख] लेणी समूह :

भारतात जुन्नर तालुका हा भारतातील एकमेव असा तालुका आहे की जेथे सर्वाधिक ३६० लेणी आहेत. त्यांमधे हिंदू, बौद्ध, जैन लेण्यांचा समावेश आहे. लेण्यांची यादी :
# अंबा-अंबिका लेणी (खोरे वस्ती-जुन्नर)
# खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर)
Line ९९ ⟶ ९८:
# हडसर लेणी (हडसर गाव)
ग] प्रसिद्ध मंदिरे :
# गिरिजात्मक (लेण्याद्री)
# विघ्नेश्वर (ओझर)
ग़-२ ] हेमाडपंथी बांधणीतील प्राचीन मंदिरे :
# कुकडेश्वर मंदिर (कुकडेश्वर)
# नागेश्वर मंदिर (खिरेश्वर)
Line ११० ⟶ १०८:
# हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड)
ग-३] अन्य प्राचीन मंदिरे :
# उत्तरेश्वर मंदिर (जुन्नर)
# कपर्दिकेश्वर मंदिर (ओतूर)
Line १२७ ⟶ १२५:
# हाटकेश्वर मंदिर (हाटकेश्वर डोंगर)
ग-४] संत समाधिमंदिरे :
# संत जगदगुरू तुकाराम महाराजांचे गुरू - केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी (ओतूर)
# संत मनाजीबाबा पवार(निमगावसावा)
Line १३३ ⟶ १३१:
# संत ज्ञानेश्वर वेद प्रणीत रेड्याची समाधी (आळे)
घ] निसर्गरम्य घाट :
# अणे घाट
# इंगळून घाट
Line १४४ ⟶ १४२:
# हिवरे-मिन्हेरे घाट
च] प्रसिद्घ धबधबे :

1)आंबोली

2)नाणेघाट

Line १७५ ⟶ १७३:
ट] उंच शिखरे :

1) हरिचंद्रगड(१४२४ मीटर) : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोगर शिखर

2) जीवधन
ठ] पठारे :

Line १८१ ⟶ १७९:
2)नळावणे पठार

3)कोपरे-मांडवे पठार

4)अणे पठार
ड] गिर्यारोहकांना आव्हान देणारे उंच कडे :
1) नाणे घाट

2) माळशेज घाट

3) दार्या घाट

4) ढाकोबा

5) दुर्गादेवी

6) हरिचंद्रगड

ढ] नैसर्गिक पूल :
2) हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पूल
ण] प्रसिद्ध विहिरी :

1) बारव बावडी-जुन्नर

2) पुंदल बावडी-जुन्नर

3) आमडेकर विहीर-पाडळी

त] ऐतिहासिक वास्तु :

1) सैदागर हाबणी घुमट-हापूसबाग

2) ३०० वर्षे जुनी मलिकंबर बाराबावडी पाणीपुरवठा योजना-जुन्नर शहर

3) नवाब गढी-बेल्हे

4)गिब्सन निवास व समाधी
थ] जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.

1)आंबे गावच्या पश्चिमेस २०० मीटरवर

2)दुर्गादेवी किल्ल्याच्या टॉपवर
द] रांजणखळगे :

1) माणिकडोह गाव-कुकडी नदी

2) निघोज-कुकडी नदी
ध] दहा लाख वर्षांपूर्वीची ज्वालामुखीची राख :

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व संशोधन विभागाने केलेल्या उत्खननात बोरी बुद्रुक व खुर्द या गावांत कुकडी नदीच्या किनाऱ्यावर इंडोनेशियामध्ये दहा लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या राखेचे साठे आढळून आले आहेत. याच ठिकाणी झालेल्या अन्य उत्खननांमध्ये अश्मयुगीन हत्यारे, हस्तिदंत आदी मोलाचे पुरातत्त्वावशेष सापडले आहेत. डेक्कन कॉलेज व बोरी ग्रामपंचायत या सर्व पुरातत्वीय ठेव्याचे संरक्षण व संग्रहालय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
न] जागतिक केंद्रे :

1)जागतिक महादुर्बीण-खोडद

2)विक्रम दळणवळण उपग्रह केंद्र-आर्वी

1)कागद कारखाने-जुन्नर

2)विघ्नहर साखर कारखाना-ओझर

3)नवर्निमित कारखाने-जुन्नर तालुका
फ] आशियातील पहिली वायनरी-चाटो इंडेज-चौदानंबर (पुणे-नाशिक हायवेवर)

ब] बिबट्या निवारण केंद्र :

1) माणिकडोह

भ] ३५० वर्षांची परंपरा / इतिहास असलेले आठवडे बाजार :

1) सोमवार-बेल्हा

2) गुरूवार-ओतूर

3) शनिवार-मढ

4) शनिवार-नारयणगाव

5) रविवार-जुन्नर
म] खाद्य संस्कृती :

1) आण्याची आमटी-भाकरी

2) राजूरचा पेढा

3) नारायणगावचा कढीवडा, मिसळ

4) जुन्नरची मासवडी, मटकी भेळ
य] तमाशा पंढरी:नारायणगाव(जुन्नर तालुका):

तमाशा केंद्र म्हणून नारायणगाव मान मिळाला. प्रसिद्ध तमासगीर :

1) भाऊ बापू मांग नारायणगावकर

2) सौ.विठाबाई नारायणगावकर (राष्ट्रपती पारीतोषिकप्राप्त)
3) दत्ता महाडीक पुणेकर - मंगरुळ पारगाव / बेल्हा

4) मंगला बनसोडे - नारायणगाव

5) मालती इनामदार - नारायणगाव

6) पाडुरंग मुळे मांजरवाडीकर- मांजरवाडी/नारायणगाव

7) दत्तोबा तांबे शिरोलीकर - बोरी शिरोली

8) दगडू पारगावकर - पारगाव तर्फे आळे
र] पुणे जिल्हातील
1)शिवाजी थिएटर-जुन्नर

2)आर्यन थिएटर-पुणे

ल] कलाकार / लेखक:

0) गोविंद गारे - निमगिरी

१) अशोक हांडे - उंब्रज

2) डॉ. अमोल कोल्हे- नारायणगाव

3) नम्रता आवटे/संभेराव

5) मंगेश हाडवळे-राजुरी

7) अनिल अवचट-ओतूर

8) राजन खान-ओतूर

9) दत्ता पाडेकर-आळे

10) शुभांगी लाटकर-राजुरी

11) अंकुश चौधरी-खोडद

12) संजय ढेरंगे - पारगाव तर्फे आळे

13) मनोज हाडवळे - राजुरी
14) लहु गायकवाड - नारायणगाव
15) सुरेश काळे -
जुन्नरचे ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक, धार्मिक, जीवन शैली, खानपान लोकांना कळावे म्हणून येथील “जुन्नर पर्यटन विकास संस्था” कार्यरत आहे. जुन्नरमधील संस्कृती जतनाचे, किल्ले संवर्धनाचे काम “शिवाजी ट्रेल” च्या माध्यमातून सुरू आहे. हचिको टूरिझम ही संस्था तेच काम करत आहे. पराशर कृषी पर्यटन हा त्याचाच एक भाग आहे. "जुन्नर निसर्ग पर्यटन" या फेसबुक पेजच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचा इतिहास व निसर्ग सौंदर्याचे आपण दर्शन घेऊ शकता. जुन्नर तालुक्यातील विविध पर्यटन ठिकाणे कोठे व कोणती आहे याबाबत सविस्तर माहिती पेजवर मांडण्यात आली आहे.
तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नातून २१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रातील पहिला "पर्यटन तालुका" म्हणून घोषित केले.
{{विस्तार}}
{{पुणे जिल्ह्यातील तालुके}}