"रामशास्त्री प्रभुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
|||
ओळ १८:
पुण्यात असताना रामशास्त्रींनी समाज सुधारणेचे काम हाती घेतले. सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांची विधवा कन्या बयाबाई हिला त्यांनी पुनर्विवाहाची परवानगी दिली, पण समाजाच्या दडपणाला घाबरून पटवर्धनांनी तिचा पुनर्विवाह केला नाही आणि बालविधवांना पुन्हा संसारसुख देण्याचे रामशास्त्रींचे प्रयत्न फसले. आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला असे वाटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीस त्यांच्या शवाबरोबर सती न जाण्याचा उपदेश केला, आणि सतीची माणुसकीविहीन प्रथा संपविण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला.
==रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरील पुस्तके/चित्रपट==
* न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे (पुस्तक -रमाकांत देशपांडे)
* न्यायमूर्ती (कादंबरी -पंडित गजानन वासुदेव वाईकर)
* प्रभात फिल्म कंपनीचा ‘रामशास्त्री’ चित्रपट (प्रकाशनाची तारीख - ३० जून १९४४)
|