"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मराठी वर्णमाला''' किंवा '''मराठी मुळाक्षरे''' खालीलप्रमाणे आहेत; यात ५६६० [[वर्ण]]ांचा समावेश होतो.
===> स्वर===
{| class="wikitable" style="text-align: center; width: 700px; height: 70px; font-size: 150%;"
ओळ १२:
===> व्यंजने===
{| class="wikitable" style="text-align: center; width: 350px; height: 200px; font-size: 150%;"
! [[क्]] || [[ख्]] || [[ग्]] || [[घ्]] || [[ङ्]] (कंठ्य व्यंजने)
|-
! [[च्]] || [[छ्]] || [[ज्]] || [[झ्]] || [[ञ्]] (तालव्य व्यंजने)
|-
! [[च़्]] || छ़ ]] || [[ज़्]] || [[झ़्]] || [[ञ़्]] (दंततालव्य वर्णजने)
|-
! [[ट्]] || [[ठ्]] || [[ड्]] || [[ढ्]] || [[ण्]] (मूर्धन्य व्यंजने)
|-
! [[त्]] || [[थ्]] || [[द्]] || [[ध्]] || [[न्]] (दंत्य व्यंजने)
|-
! [[प्]] || [[फ्]] || || फ़् || [[ब्]] || [[भ्]] || [[म्]] (ओष्ठ्य व्यंजने)
|-
! [[फ़्]] || (दंतोष्ठ्य व्यंजन)
|-
! [[य्]] || [[र्]] || [[व्]] || [[ल्]]
Line ३३ ⟶ ३५:
===> विशेष संयुक्त व्यंजने===
{| class="wikitable" style="text-align: center; width: 150px; height: 50px; font-size: 150%;"
! [[क्ष्]] (क्+ष्) || [[ज्ञ्]] (ज्+ञ्)
|-
|}
Line ४१ ⟶ ४३:
----
 
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२१६ [[स्वर]] + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[ॲ]], [[ऑ]] हे स्वर मिळून १४१८ स्वर + दोन [[स्वरादी]] ([[अनुस्वार]] व [[विसर्ग]]) + ४० [[व्यंजन]]े असे एकूण ५६६० [[वर्ण]] दिले आहेत.<ref>मराठी युवकभारती इयत्ता १२ वी</ref>
 
==उच्चार==
मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो.
 
पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचेजिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.
===उच्चारात वापरले जाणारे अवयव===
 
===उच्चारातउच्चारासाठी वापरले जाणारे अवयव===
* पडजीभ (velum)
* टाळू (palate)
Line ५६ ⟶ ६०:
* जिभेची मागची बाजू,
इत्यादि अवयव तर वापरले जातातच.
* पण पडजीभेच्यापडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण वेगळी दाखवली जात नाहीत.

मराठीतल्या डावा या श्ब्दातलाशब्दातला ड चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे.
 
या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.
 
==हेसुद्धा पहा ==
==हे सुद् ==
 
* [[मराठी व्याकरण]]<nowiki/>कततककसककवरकक
 
==संदर्भ==